
घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणश्रावणमास घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण दर वर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टद्वारा घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण, शनिवार दिनांक १५ ऑगष्ट २०१५ ते रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व श्रद्धावान या अमूल्य संधीचा लाभ घेऊ शकतात. पत्ता आणि वेळ खालीलप्रमाणे, श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग,नायगाव, दादर (पूर्व)हे पठण रोज दोन सत्रात होते.वेळ पुढील प्रमाणे, सोमवार ते...