Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:00 PM | No comments

Thursday Discourse

Hari Om,We are glad to inform you to that Param Pujya Bapu's Thursday Discourse is available on our Manasamarthyadata website. To read the same please click on the below link.Marathi Version -http://www.manasamarthyadata.com/tdisc.php?lan...
श्री साईप्रदत्त अभ्युदय पर्वश्री साई प्रदत्त अभ्युदय पर्व म्हणजे श्रद्धावानांसाठी प्रकटलेली साक्षात गंगा आहे. या गंगेत मी मारलेली डुबकी माझ्या भक्तीचा खजिना समृद्ध करते व माझ्या पापांचा नाशही करते. येणाऱया तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण काळामध्ये ही गंगा माझ्यासाठी आई बनून रक्षण करणारच. कारण या गंगेचे उगम आणि मुखही श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम आहे, तर आदिमाता अनसूया गंगोत्री आहे.सदगुरू श्री अनिरुद्धांनी माझा प्रपंच व परमार्थ साधून देण्यासाठी मला बहाल केलेली ही सुवर्णसंधी आहे. १०० वर्षापूर्वी म्हणजे १९०८ च्या पौष पौर्णिमेस म्हणजेच...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 3:34 PM | No comments

Synopsis of Param Pujya Aniruddha Bapu's Karya

Shree Aniruddha Upasana Foundation (SAUF) was incorporated as a charitable organization under Section 25 of the Companies Act, 1956, in April 2005. From the time of its inception, apart from pursuing its principal object of carrying out the Upasana of Sadguru Shree Aniruddha Bapu, SAUF along with its sister organizations such as Shree Aniruddha Aadesh Pathak (SAAP), Aniruddha's Academy of Disaster Management (AADM), etc; all of which are registered charitable organizations, has undertaken various socio-cultural activities, with...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:05 PM | No comments

२. मी अनिरुध्द आहे !

परमपूज्य अनिरुद्ध बापू (डॉ. अनिरुद्ध धै. जोशी) ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ (अनिरुद्ध पौर्णिमा) रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख.स्वतःच्याच पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या विशेष आवृत्तीतील अग्रलेख आणि तोही स्वतःवरच लिहिणारा, बहुधा मी एकमेव कार्यकारी संपादक असावा. माझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, " हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही, " तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची....
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:02 PM | No comments

My Bapu

Born in 1956, Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi also know as Bapu studied at Shirodkar Vidylalaya in Parel, before following in his father’s footsteps, by opting for medicine. A brilliant student and gold medalist, he gained his MD, specializing in Rheumatology. A lecturer in Nair Hospital till 1985, he later started his private practice in Dadar and Parel, which he continued till 1998.Param Poojya Dr. Aniruddha Bapu to all His Shraddhavans...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:00 PM | No comments

१. माझा बापू...

जन्म :- त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६, पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.माता :- सौ. अरुंधती जोशी.पिता :- डाँ. धैर्यधर जोशी.संगोपन :- आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित. (माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये.)विशेष प्रभाव :- माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये. (बापूंच्या पणजी)शालेय शिक्षण :- डाँ. शिरोडकर हायस्कूल - परळ, मुंबईमाँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत एस. एस. सी. - इ. स. १९७२वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई (टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 4:40 PM | No comments

Eco - Friendly Ganapati

This unique project involves the making of Lord Ganesh idols from Paper pulp. These idols are made from shredded paper of ‘Ramnaam’ notebooks used by the devotees who write Ramnaam and deposit the notebooks in the organization Aniruddha’s Universal Bank of Ramnaam (AUBR).These idols disintegrate easily upon submersion as compared to idols made from plaster-of-paris. A notable aspect is that, paints used are non-toxic, thus controlling pollution...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 10:49 PM | No comments

ऑस्ट्रेलियन ओपन

सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे वारे वाहत आहेत. दरवर्षी विंबल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन, यु.एस्‌. ओपन व फ्रेंच ओपन या चार मानाच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा खेळविण्यात येतात. त्यातील या वर्षातील पहिली मानाची ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात ‘मेलबर्न’ शहरातील ‘मेलबर्न पार्क’ ह्या टेनिस संकुलामध्ये खेळविण्यात येते. सन १९०५ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळविण्यात आली. सन १९८७ साला...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 9:16 PM | No comments

इको - फ्रेंडली गणपती

इको - फ्रेंडली गणपती     हा पर्यावरणाशी निगडीत एक स्तुत्य उपक्रम आहे, ज्यात कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मुर्ती बनविल्या जातात. भक्तांनी ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मध्ये जमा केलेल्या रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून ह्या मुर्ती बनविल्या जातात. पाण्यात आगदी सहजपणे विरघळल्या जाणार्‍या ह्या मुर्तींना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांचा यात अजिबात वापर केला...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 6:05 PM | 1 comment

थंडी

   हिवाळा संपत आला तसा मुंबईत थंडीने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. मुंबईत तशी फारशी थंडी पडत नाही. पण यंदा मात्र मुंबईत पारा बराच खाली उतरला कारण, मुंबईत गेल्या ४४ वर्षातील सर्वात जास्त थंडी अनुभवायला आली. सकाळी-सकाळी तोंडातून वाफ निघायला लागली की थंडी भरात येते. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर्स्‌ व मफलर्स्‌ देखिल बाहेर काढावे आहेत.हल्ली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जॅकेट्स्‌ घालताना दिसतो. त्याने थंडी पासून बचावही होतो व फॅशनची...