
काल दुपारी सहज बसलो असताना काहीतरी ठोकण्याचा आवाज यायला लागला, म्हणून खिडकीतून बाहेर पाहिले तर बिल्डिंगमध्ये खाली Stage आणि मंडप बांधायचे काम सुरु होते आणि मग लक्षात आले की, गणपती बाप्पा जवळ आलेत आणि पुन्हा वेध लागले ते बाप्पाला घरी आणण्याचे. लोकमान्य टिळकांनी साधारणतः १८५२ च्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला आणि त्यामागची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती, जनतेला एकत्र आणून समाज प्रबोधनाचा त्यांचा प्रयास होता. असो, नुकताच आपण भारताचा ६८...