Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:30 PM | 6 comments

ले पंगा - कबड्डी

आजच्या यंगबिग्रेड मध्ये ‘ले पंगा’, ‘घे ऊचल’, हे शब्द हमखास ऐकायला मिळतात. त्याचे कारणही तसेच आहे... 'प्रो-कबड्डी लिग'. ह्या 'प्रो-कबड्डी लिग' ला आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन, एशियन कबड्डी फेडरेशन आणि ऐमचुर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ह्यांचे समर्थन देखील आहे. आजच्या Quick जमान्यात भारतात Cricket T20, Football पाठोपाठ आता कबड्डीनेही सर्वांच्या मनावर ‘लोण’ चढवायला सुरुवात केली आहे. झटपट निकाल लागणार्‍या ह्या कबड्डी सामन्यांनी तरुणाईच्या मनावर गारुड...
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:58 PM | 2 comments

नातं

नातं जपावं... नातं फुलवावं... प्रेमानं आपल्या... आपलं नातं बहरावं... खुप वेळा आपण ऐकतो "नातं हे टिकवता आलं पाहिजे" पण मला असं वाटतं की, ‘नातं’ टिकवण्यापेक्षा नातं जपलं गेलं पाहिजे. आपण वस्तू टिकवतो, पण त्या देखील आयुष्यभर राहतीलच असे नाही. कालांतराने त्यापण विरुन जातात, त्यांना जाळी लागते, त्या जीर्ण होतात आणि मग त्या संपुष्टातही येतात. पण जपलेल्या गोष्टी म्हणजेच ‘सुखद आठवणी’ ह्या आयुष्यभर साथ देतात. सुख-दु:खांमध्ये आधार देतात. म्हणूनच ‘नाती’...