
काही दिवसांपूर्वी आम्ही शाळेतील वर्गमित्र बर्याच वर्षांनी भेटलो. निमित्त होते ‘वर्गमित्रांची reunion meeting’. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निघताना सर्वजण म्हणाले, "अरे आपण एवढ्या वर्षांनी भेटलो आहोत, एक फोटो तो बनता है." तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला, "आपण ‘सेल्फी’ घेऊया, म्हणजे सगळे जण एका फोटोमध्ये येऊ कोणीही फोटोत miss नाही होणार". त्या मित्राने त्याच्या स्मार्टफोनने झक्कासपैकी ‘सेल्फी’ काढला. त्या जुन्या सुखद आठवणी सोबत घेऊन आम्ही आपापल्या...