Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 1:17 PM | No comments

होळी रे होळी...

फाल्गुन पौर्णिमा म्हणजे ‘होळी पौर्णिमा’... रंगांचा, चैतन्याचा, स्फूर्ती, आनंद देणारा आणि हिंदू संस्कृतील हा एक महत्वाचा सण. संपूर्ण भारतात अत्यंत आनंदात आणि उत्साहात  हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत असे ५/६ दिवस तर काही ठिकाणी दोन दिवस हा सण साजरा केला जातो. कोकणात हा सण ‘शिमगा’ ह्या नावाने ओळखला जातो. होळीच्या दिवशी झाडाच्या सुकलेल्या फांद्या, लाकडे आणि पालापाचोळा एकत्र करुन त्यांना जाळण्याची प्रथा आहे....