Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 10:54 AM | No comments

कबड्डी वर्ल्डकप - २०१६

पुन्हा एकदा घुमणार 'कबड्डी-कबड्डी', 'ले पंगा', 'घे ऊचल', 'India... India' चे सूर. अनुभवायला मिळणार तो थरार, शिगेला पोहोचणार ती उत्कंठा आणि रोखले जाणार श्वास पुन्हा एकदा. कारण... कारण आठवढ्याभरातच म्हणजे येत्या ७ ऑक्टोबर २०१६ पासून अहमदाबाद, गुजरात येथे सुरु होतोय भारताच्या मातीतल्या अस्सल रांगड्या खेळाचा - कबड्डीचा महामेळा...! कबड्डी वर्ल्डकप - २०१६. 'आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन'ची मान्यता लाभलेल्या ह्या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भूषवतोय आपला...
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावाविसर न व्हावा, तुझा विसर न व्हावागुण गाईन आवडी हेंचि माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी, हेंचि माझी सर्व जोडी वरती लिहिलेली संत तुकाराम महाराजांची रचना आपल्यापैकी अनेकांनी गणपती बाप्पाची आरती करून झाल्यावर घेण्यात येणाऱ्या भजनात म्हटली असेलच... ही स्वर्गीय रचना, त्याची चाल ऐकताना आपले मन नकळत 'त्या' परमेश्वराशी जोडले जाते. ह्या अप्रतिम रचनेला आपल्या सुमधुर आणि अजरामर संगीताने स्वरबद्ध केलं ते श्रीनिवास विनायक...