कालच ‘मेरी कोम’ ह्या चित्रपटातील ‘सुकून मिला’ हे गाणे ऐकले, आणि ह्या गाण्यातील ‘सासोंको तुने छुआ... सुकून मिला’ हे शब्द ऐकले तेव्हा ‘श्रीश्वासम्’ उत्सवातील सुखद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. श्रीश्वासम् उत्सवात आपल्याला आपल्या परमपूज्य बापूंनी मोठ्या आई ‘चंडिके’ चे खुप प्रेम भरभरून दिले. आणि आपण जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकू तेव्हा तेव्हा बापू आणि मोठ्या आईचे हे प्रेम, ही ‘लाभेविण प्रिती’ सतत अनुभवत राहू...
ह्या व्हिडियोतील सगळे फोटो पूज्य समीरदादांच्या फेसबुक पेज वरील आहेत.
अंबज्ञ.
0 comments:
Post a Comment